ಅರ್ಥ : पोलक्यापेक्षा कमी लांबीचे, समोर बांधायला बंद असलेले स्त्रियांनी घालायचे वस्त्र.
ಉದಾಹರಣೆ :
आजीला नवीन चोळ्या शिवून दिल्या.
ಅರ್ಥ : स्त्रियांचा उरोभाग झाकणारे एक शिवलेले वस्त्र.
ಉದಾಹರಣೆ :
भिकारीणची फाटलेली चोळी पाहून ममताने तिला आपली चोळी दिली.
चोळी आणि लुगडं नेसलेली बाई खरोखर सुंदर दिसते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Part of a dress above the waist.
bodice