ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दुसर्याची वस्तू गुपचूप लांबवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : बारीक पाळत ठेवल्याने त्याची चोरी उघड झाली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपहार, उचेलेगिरी, चोरीचपाटी, चौर्य, चौर्यकर्म
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
छिपकर दूसरे की वस्तु लेने की क्रिया या भाव।
The act of taking something from someone unlawfully.
ಅರ್ಥ : इतरांपासून एखादी गोष्ट लपवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : माझ्यापासून काही चोरण्याची गरज नाही.
किसी से कोई बात आदि गुप्त रखने या छिपाने की क्रिया या भाव।
The activity of keeping something secret.
ಸ್ಥಾಪನೆ