ಅರ್ಥ : दुसर्याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस.
ಉದಾಹರಣೆ :
लोकांनी चोराला पकडून पिटले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चोर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सहजासहजी लक्षात येणार नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकला.
ಅರ್ಥ : नियम अथवा कायदा ह्याद्वारा अधिकार न दिलेला.
ಉದಾಹರಣೆ :
अनधिकृत इमारती पाडाव्यात.
त्या देशात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा चोरटा व्यापार चालत असे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनधिकृत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसके लिए अधिकार न दिया गया हो या अधिकार रहित।
आप हमें अलग करने की अनधिकृत चेष्टा न करें।