ಅರ್ಥ : सुखाच्या वस्तू वा सुविधांचा भोग घेण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
सामंती काळात सामंत लोक भोगविलासातच आपले जीवन घालवायचे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अय्याशी, भोगविलास, मौजमस्ती, सुखोपभोग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Dissolute indulgence in sensual pleasure.
dissipation, dissolution, licentiousness, looseness, profligacy