ಅರ್ಥ : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चेतनशक्ती, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The vital principle or animating force within living things.
spiritಅರ್ಥ : जिवंत असणे किंवा जडतेचा विरोधी भाव.
ಉದಾಹರಣೆ :
जेथे चैतन्य आहे तिथे हालचालही असते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.
ಉದಾಹರಣೆ :
आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आत्मा