ಅರ್ಥ : अन्न शिजवणे, पदार्थाला उष्णता देणे इत्यादींसाठी ज्यात अग्नी निर्माण करून वापरता येतो ते साधन.
ಉದಾಹರಣೆ :
चुलीवर पाणी तापायला ठेवले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A kitchen appliance used for cooking food.
Dinner was already on the stove.ಅರ್ಥ : अन्न शिजवण्यासाठी केलेली, मातीची, वीत दीड वीत उंच व जिच्या पोकळीत लाकडे पेटवून विस्तव घालतात व माथ्यावर भांडे ठेवतात अशी चार बोटे जाडीची अर्धवर्तुळाकार रचना.
ಉದಾಹರಣೆ :
ओली लाकडे घातल्याने चूल धुमसते आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
खाना पकाने के लिए बनाई गई मिट्टी की वह रचना जो लगभग चार ऊँगल चौड़ी, अर्द्ध-गोलाकर तथा कम से कम डेढ़ बित्ती ऊँची होती है जिसकी रिक्त जगह में लकड़ियाँ जलाकर आग लगाते हैं और उसके ऊपर पकाने के लिए बर्तन रखते हैं।
गिली लकड़ियाँ डालने के कारण चूल्हा धुँधवा रहा था।