ಅರ್ಥ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
ಉದಾಹರಣೆ :
माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे.
ಉದಾಹರಣೆ :
परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक प्रकारचा लहान खिळा.
ಉದಾಹರಣೆ :
तुटलेल्या चपलेला चांभार चुका ठोकत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :