ಅರ್ಥ : कापड, कागद इत्यादीत दुमड घालणे.
ಉದಾಹರಣೆ :
शिंपी फ्रॉकचा घेर तयार करण्यासाठी कपड्याला चुणी घालत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चुणी घालणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कपड़े,काग़ज़ आदि में सिकुड़न डालना।
दर्ज़ी फ्राक में घेर बनाने के लिए कपड़े में चुनट डाल रहा है।