ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लहान माणिक हिरा इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ : सिंहासनावर खूप चुण्या लागल्या आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
माणिक आदि रत्नों का बहुत छोटा टुकड़ा या कण।
A transparent piece of ruby that has been cut and polished and is valued as a precious gem.
ಅರ್ಥ : काही कण्या मिसळलेला भरड कोंडा.
ಉದಾಹರಣೆ : चुणी गुरांना खायला देतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चूर्ण
अनाज का चूर्ण।
Broken husks of the seeds of cereal grains that are separated from the flour by sifting.
ಅರ್ಥ : वस्त्रावर पडलेली चुणी.
ಉದಾಹರಣೆ : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चूण, वळकटी, वळी, सुरकुती
वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।
An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).
ಅರ್ಥ : चुणीदार विजार घातल्यावर टाचेच्या वर येणार्या चुण्यांपैकी प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ : ह्या चुणीदार विजारीला खूप चुण्या येतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चूडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
चूड़ीदार पाजामा को पहनने पर नीचे की ओर बनने वाली सिकुड़न या घेर।
ಅರ್ಥ : साडी, धोतर इत्यादी कपडे नेसत असताना कपड्यास पाडली जाणारी दुमड.
ಉದಾಹರಣೆ : आजोबांच्या धोतराची निरी अगदी व्यवस्थित असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घडी, निरी, मिरी
कपड़े को मोड़ या दबा कर डाली या बनाई जाने वाली तह।
Any of various types of fold formed by doubling fabric back upon itself and then pressing or stitching into shape.
ಸ್ಥಾಪನೆ