ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
ಉದಾಹರಣೆ : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळजी, घोर, चिंता, फिकीर, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
ಅರ್ಥ : करू नये ती गोष्ट केल्यामुळे वा आवडणार नाही असे काही घडल्यामुळे होणारी मनाची तडफड.
ಉದಾಹರಣೆ : रागाच्या भरात वडील भावाला थोडेसे रागावून बोललो त्याची मला चुटपुट लागून राहिली आहे.
ಸ್ಥಾಪನೆ