ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मन वळवण्याचा प्रयत्न करणे.
ಉದಾಹರಣೆ : विशिष्ट जातीच्या मतदारांना चुचकारण्यासाठी निवडणुकीच्या काळात नेते वाटेल ती आश्वासने देतात.
ಅರ್ಥ : तोंडाने विशिष्ट आवाज करून गोंजारणे.
ಉದಾಹರಣೆ : गोविंदरावांनी आपल्या कुत्र्याला चुचकारले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुचकारणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
चूमने का शब्द करते हुए प्यार जताना।
ಅರ್ಥ : ओठांनी चूं चूं असा विशिष्ट शब्द करत गोंजारणे.
ಉದಾಹರಣೆ : आई बाळाला चुचकारत होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चुचकाविणे, पुचकारणे
प्यार जताने के लिए ओठों से निकला हुआ चूमने का सा शब्द।
ಸ್ಥಾಪನೆ