ಅರ್ಥ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुचित, अप्रशस्त, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, गैर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.