ಅರ್ಥ : राखी उदी रंगाचा ससाणा.
ಉದಾಹರಣೆ :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एसरा, कवडी शिखरा, चचाण, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :