ಅರ್ಥ : एखाद्या धारदार वस्तूने तुकडे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो भाजी छान चिरतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कापणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे.
ಉದಾಹರಣೆ :
पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते.
तो गर्दीला चिरत सर्वात पुढे गेला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कापणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बड़ी चीज या तल के भाग को इधर-उधर करना।
नाव आगे बढ़ने के लिए पानी चीरता है।