ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ चिरडणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

चिरडणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक
    क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : रागाने युक्त होणे.

ಉದಾಹರಣೆ : दादा तिच्यावर खूप चिडले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोपणे, चिडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Become angry.

He angers easily.
anger, see red
೨. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

ಅರ್ಥ : वारंवार दाब देऊन चुरडणे.

ಉದಾಹರಣೆ : पायाखाली मुंगी चिरडली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चुरडणे, चेंदरणे, चेचणे, ठेचणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।

वह साँप की मुंडी को कुचल रहा है।
कुचलना, कूचना, पीसना

To compress with violence, out of natural shape or condition.

Crush an aluminum can.
Squeeze a lemon.
crush, mash, squash, squeeze, squelch
೩. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : गाडी इत्यादी खाली येऊन मरणे किंवा चेंदामेंदा होणे.

ಉದಾಹರಣೆ : कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गाड़ी आदि के नीचे आकर मर जाना।

कुत्ता रेलगाड़ी में रेता गया।
कटना, रेताना

Cut off and stop.

The bicyclist was cut out by the van.
cut off, cut out
೪. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूच्या खाली येऊन किंवा दाबला जाऊन विकृत होणे.

ಉದಾಹರಣೆ : एक कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुचलणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नीचे आकर या दबकर विकृत होना।

एक कुत्ता गाड़ी से कुचल गया।
चक्की में उसका हाथ पिस गया।
कचकना, कुचलना, कुचलाना, पिसना

Become injured, broken, or distorted by pressure.

The plastic bottle crushed against the wall.
crush
೫. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.

ಉದಾಹರಣೆ : माझे बोट दारात चेंबटले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु पर दबाव पड़ना।

मेरी उँगली किवाड़ में दब गई।
चँपना, चपना, दबना

Place between two surfaces and apply weight or pressure.

Pressed flowers.
press
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।