ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ चिमणी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

चिमणी   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : चिमणी अंगणात दाणे टिपत होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिमणा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक छोटा पक्षी जो प्रायः अपना घोंसला मकानों में बनाता है।

गौरैया अपने बच्चों को दाना चुगा रही है।
आकली, गौरेया, गौरैया, बहुशत्रु, वृषायण, स्वल्पघटक

Any of several small dull-colored singing birds feeding on seeds or insects.

sparrow, true sparrow
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : टिनाच्या पत्र्याचा धुराडदिवा.

ಉದಾಹರಣೆ : शेतकर्‍याच्या झोपडीत चिमणी जळत आहे.

೩. नाम / भाग

ಅರ್ಥ : एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण.

ಉದಾಹರಣೆ : चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : धुरांडे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी फैक्ट्री, मकान आदि में ऊपर की ओर बना हुआ छेद जिससे धुँआ बाहर निकलता है।

फैक्ट्री की चिमनी से बहुत धुँआ निकल रहा है।
चिमनी, दूदकश, धुआँरा, धोंधवा

A vertical flue that provides a path through which smoke from a fire is carried away through the wall or roof of a building.

chimney
೪. नाम / भाग

ಅರ್ಥ : दिव्यावर ठेवली जाणारी नळीच्या वा फुगीर आकाराची काच.

ಉದಾಹರಣೆ : ज्योत मोठी केल्याने चिमणी तडकली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बीच में से उभड़ी हुई शीशे आदि की नली जिसमें से लैम्प आदि का धुँआ निकलता है।

वह चिमनी की कालिख साफ कर रहा है।
चिमनी, फानूस

A glass flue surrounding the wick of an oil lamp.

chimney, lamp chimney
೫. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गगनचिडी, जंगली चिडा, दहेंडी, रामगंगा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक छोटी चिड़िया।

रामगंगरा केंचुए को चोंच में दबाकर उड़ गया।
गंगरा, राम गंगरा, रामगंगरा

Small insectivorous birds.

tit, titmouse
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।