ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ चिमणा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

चिमणा   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : हनुवटी, गळा आणि छातीचा वरचा अर्धा भाग काळा असलेला, राखाडी रंगाचा, चोचीच्या बुडापासून निघून डोळ्यातून एक तांबूस काळापट पट्टा जातो असा, लहान आकाराचा, एका पक्ष्यातील नर.

ಉದಾಹರಣೆ : चिमण्याची चोच उन्हाळ्यात काळ्या रंगाची होते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नर गौरैया।

चिड़े की चोंच काली होती है।
कामी, कालकंठ, कालकण्ठ, गरगवा, गौरा, चिड़ा, चित्रपृष्ठ
೨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : चिमणी अंगणात दाणे टिपत होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिमणी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक छोटा पक्षी जो प्रायः अपना घोंसला मकानों में बनाता है।

गौरैया अपने बच्चों को दाना चुगा रही है।
आकली, गौरेया, गौरैया, बहुशत्रु, वृषायण, स्वल्पघटक

Any of several small dull-colored singing birds feeding on seeds or insects.

sparrow, true sparrow
೩. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : चिमणीचा नर.

ಉದಾಹರಣೆ : चिमणी व चिमणा आपल्या पिलांसोबत दाणे टिपत आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चिड़िया का नर।

चिड़ा अपने बच्चों को दाना चुगा रहा है।
चिड़ा, चिरौटा

चिमणा   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : मला लहान मुले खूप आवडतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : इवला, चिमुकला, चिमुरडा, छोटा, लहान


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसका शरीर छोटा हो।

मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।
नन्हा, नन्हा मुन्ना, नन्हा-मुन्ना, नन्हाँ, लघुकाय

(of children and animals) young, immature.

What a big little boy you are.
Small children.
little, small
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।