ಅರ್ಥ : घट्ट धरण्याकरता,उचलण्याकरता वापरले जाणारे उपकरण.
ಉದಾಹರಣೆ :
तिने चिमट्याने निखारा उचलला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.
pair of tongs, tongsಅರ್ಥ : हाताचा आंगठा व तर्जनी यांच्या परस्पर दाबाची पकड.
ಉದಾಹರಣೆ :
खोडकर भावाने आपल्या बहिणीला चिमटा घेतला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :