ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्यास काही करण्यास प्रेरित करणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिथावणे, चेतवणे, चेतविणे, भडकावणे, भडकाविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।
Cause to be agitated, excited, or roused.
ಅರ್ಥ : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
ಉದಾಹರಣೆ : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिथावणे, चेतवणे, चेतविणे, भडकवणे, भडकविणे
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
ಸ್ಥಾಪನೆ