ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ चित्रीकरण ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.
೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : चित्रपट इत्यादींसाठी छायाचित्रकाने क्रमाने दृश्य टिपण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : ह्या गाण्याचे चित्रीकरण त्यांनी फार काळजीपूर्वक केले आहे.
ह्या चित्रपटाचे चित्रीकरण जपानमध्ये चालू आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फिल्म आदि शूट करने की क्रिया या क्रम से छायाचित्र लेने की क्रिया।

इस फिल्म की शूटिंग जापान में चल रही है।
शूटिंग, शूटींग
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : चित्रपट किंवा सिनेमा बनविण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : काही चित्रपटांचे चित्रीकरण आपल्या पद्मावती देवीच्या मंदिरातदेखील झाले आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फिल्म बनाने की क्रिया।

कुछ फिल्मों का फिल्मांकन अपने देवी पद्मावती मंदिर में भी हुआ है।
चलचित्रण, चलचित्रांकन, फिल्मांकन

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।