ಅರ್ಥ : रागाने युक्त होणे.
ಉದಾಹರಣೆ :
दादा तिच्यावर खूप चिडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोपणे, चिरडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।ಅರ್ಥ : छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणे किंवा ओरडणे.
ಉದಾಹರಣೆ :
आई हल्ली खूप चिडचिड करते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिडचिड करणे, चिडचिडणे, चिढणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.
ಉದಾಹರಣೆ :
कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तणतणणे, त्रागा करणे, रागावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :