ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ चिकट ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

चिकट   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : अतिशय कंजूष व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : तो चिकटा काय आज काहीही खर्च करणार नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिक्कू, चुंबक, दामचुंबक, मख्खीचूस

चिकट   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : आपल्या कंजूस स्वभावामुळे तो औषधपाण्यावरही खर्च करत नसे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवेच, कंजूष, कंजूस, कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिक्कू


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो धन का भोग या व्यय न करे और न ही किसी को दे।

इतना धनी होने के बावजूद भी वह कंजूस है।
अनुदार, अवदान्य, कंजूस, कदर्य, करमट्ठा, कुमुद, कृपण, क्षुद्र, चीमड़, तंगदस्त, तंगदिल, मत्सर, रंक, रेप, सूम, सोम

Unwilling to part with money.

closefisted, hardfisted, tightfisted
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : चिकटपणा असलेला.

ಉದಾಹರಣೆ : भातात पाणी जास्त झाल्यामुळे भात चिकट झाला होता

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिकचिकित, चिकचिकीत, लसदार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसमें चिपकने या चिपकाने का गुण हो या जिसमें लस हो।

चावल में पानी अधिक हो जाने के कारण भात लसीला हो गया।
चिपचिपा, जिलेटिनी, पिचपिचा, लसदार, लसलसा, लसीला, लेसदार, विस्कासी, श्यान, श्लेष्मी

Having the sticky properties of an adhesive.

gluey, glutinous, gummy, mucilaginous, pasty, sticky, viscid, viscous
೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : अतिशय कंजूष असलेला.

ಉದಾಹರಣೆ : धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिक्कू, चुंबक, दामचुंबक, मख्खीचूस


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो बहुत ही कंजूस हो।

सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।
कफनखसोट, कफ़नखसोट, नींबू-निचोड़, मक्खीचूस

(used of persons or behavior) characterized by or indicative of lack of generosity.

A mean person.
He left a miserly tip.
mean, mingy, miserly, tight
೪. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : तेल तसेच घाणीने मळलेला आणि चिपचिपित.

ಉದಾಹರಣೆ : बरेच दिवस न धुता वापरलेले कपडे चिकट होतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तेल तथा मैल से गंदा और चिपचिपा।

बिना धोए बहुत दिनों तक लगातार पहनने से कपड़ा चिकट हो जाता है।
चिकट, चिक्कट
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।