ಅರ್ಥ : प्रचारात असलेले.
ಉದಾಹರಣೆ :
काही जुन्या रीती आजही समाजात प्रचलित आहेत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपटी, धूर्त, धोकेबाज, पाताळयंत्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.ಅರ್ಥ : ज्याचा पेच किंवा कळ दाबलेला किंवा फिरवलेला आहे असा ज्यामुळे ते काम करू लागेल(मशीन, यंत्र इत्यादी).
ಉದಾಹರಣೆ :
चालू मशीनींचा आवाज कारखान्यात घुमू लागला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :