ಅರ್ಥ : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी पावले टाकणे.
ಉದಾಹರಣೆ :
काल मी बसस्थानकापर्यंत चालत गेलो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : काठी इत्यादीचा वापर किंवा प्रहार करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आंदोनलकर्त्यांवर पोलिसांच्या निर्दयीपणे लाठ्या चालल्या.
रावतांच्या वस्तीत काठ्या चालल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : व्यवहारात किंवा वापरात असणे.
ಉದಾಹರಣೆ :
माझी दहा वर्ष जुनी कार आजदेखील चालत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काम करणे, वापरात असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आचरण या व्यवहार में होना या आना या प्रयोग करने पर आशानुरूप काम करना।
मेरी दस साल पुरानी कार आज भी चल रही है।ಅರ್ಥ : प्रवाहित होणे.
ಉದಾಹರಣೆ :
नदीत एक नाव चालली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : प्रतिसाद मिळाल्यामुळे खेळ होत राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
हे नाटक बरेच चालले.
ಅರ್ಥ : ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्हेच्या गतिमान स्थितीत असणे.
ಉದಾಹರಣೆ :
इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धावणे
ಅರ್ಥ : हेतुपूर्ततेला उपयोगी पडणारे असणे.
ಉದಾಹರಣೆ :
चूल पेटवायला ओली लाकडे कशी चालतील?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धकणे
ಅರ್ಥ : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टिकणे, टिकाव लागणे, निभाव लागणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मान्यता असणे.
ಉದಾಹರಣೆ :
हे नाणे कुठे चालते?
ಅರ್ಥ : वर्चस्व असणे.
ಉದಾಹರಣೆ :
मृत्यूपुढे कुणाचे काय चालेल?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दबदबा होना या अधिकार, युक्ति, वश, शक्ति आदि का ठीक और पूरा काम करना अथवा परिणाम या फल दिखाना।
गाँव में उसकी बहुत चलती है।ಅರ್ಥ : सुरू असणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचा अभ्यास रात्री उशिरापावेतो चालतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पुरेसे असणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुमचे इतक्या कमी पगारात कसे भागते?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
निभना या निभाना।
उनका इतने वेतन में ही गुजारा हो रहा है।ಅರ್ಥ : एका विशेष बिंदूपर्यंत किंवा मर्यादेपर्यंत पसरलेला असणे किंवा जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
सतत दोन तासानंतर त्या कामात त्याची बुद्धी चालत नाही.