ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : गवत खाण्यासाठी गुरांना कुरणात घालणे.
ಉದಾಹರಣೆ : तो नेहमी आपली गुरे तिथेच चारतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चरवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पशुओं को चरने के लिए अवसर देना।
Let feed in a field or pasture or meadow.
ಅರ್ಥ : खाऊ घालणे.
ಉದಾಹರಣೆ : आई बाळाला भात भरवत होती जेवणाआधी तो गाईला घास चारतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भरवणे
किसी के मुँह में अपने हाथ से खाद्य वस्तु डालना।
Provide as food.
ಅರ್ಥ : गुरांना गवत इत्यादी खाऊ घालण्याचे काम.
ಉದಾಹರಣೆ : गाईचे चारणे दिवसभर चालू होते
पशुओं को चराने का काम।
The act of grazing.
ಸ್ಥಾಪನೆ