ಅರ್ಥ : तीन अधिक एक मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
दोन अधिक दोन चार होतात.
ಅರ್ಥ : एखाद्या इंग्रजी महीन्याची ती तारीख जी चार तारखेला येते.
ಉದಾಹರಣೆ :
तो चार येतोय.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चार तारीख
ಅರ್ಥ : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.
ಉದಾಹರಣೆ :
चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चारोळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree