ಅರ್ಥ : बंदुकीतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष, हा दाबला असता बंदुकीचा बार उडतो.
ಉದಾಹರಣೆ :
शिकार्याने नेम धरून बंदुकीचा चाप ओढला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घोडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कानाच्या खालच्या टोकाचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
कानाच्या पाळीला गांधीलमाशी चावली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :