ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जीभेने चाटण्याची क्रिया किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ : वैद्यानुसार हे औषध मधाबरोबर चाटणे अत्यंत गुणकारी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवलेहन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जीभ से चाटने की क्रिया या भाव।
Touching with the tongue.
ಅರ್ಥ : जिभेने स्पर्श करून खाणे.
ಉದಾಹರಣೆ : मी पावावर लावलेला मुरंबा चाटला
जीभ से रगड़कर या उठाकर खाना।
Take up with the tongue.
ಅರ್ಥ : पुसून खाणे.
ಉದಾಹರಣೆ : ती कढईतील राहिलेली रबडी चाटत होता.
पोंछकर खा लेना।
ಅರ್ಥ : जिभेने स्पर्श करणे.
ಉದಾಹರಣೆ : गाय वासराचे अंग चाटते
किसी वस्तु पर जीभ फेरना।
Pass the tongue over.
ಸ್ಥಾಪನೆ