ಅರ್ಥ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
ಉದಾಹರಣೆ :
नंदू बोलताना अडखळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडखळणे, अडखळत बोलणे, चांचरणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भीती इत्यादीमुळे अडखळत अडखळत बोलणे.
ಉದಾಹರಣೆ :
घाबरतो कशाला नीट बोल चाचरतोस कशाला?