ಅರ್ಥ : ज्यात एकामेकांचे कान धरून गाणे म्हणतात तो लहान मुलांचा एक खेळ.
ಉದಾಹರಣೆ :
चल आपण च्याऊम्याऊ खेळू.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : च्याऊम्याऊ, च्यावम्याव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
छोटे बच्चों का एक खेल जिसमें वे एक दूसरे के कान पकड़कर गाना गाते हैं।
चलो हम च्याऊम्याऊ खेलते हैं।