ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ चलन ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

चलन   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.

ಉದಾಹರಣೆ : त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आचरण, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Manner of acting or controlling yourself.

behavior, behaviour, conduct, doings
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : देवघेवीत अथवा खरेदी विक्रीच्या वेळी उपयोगी पडणारी नाणी, नोटा इत्यादी.

ಉದಾಹರಣೆ : रूपया हे भारताचे चलन आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

रुपये, पैसे आदि जो विनिमय के साधन हैं।

अमेरिका की मुद्रा डालर है।
करंसी, करन्सी, करेंसी, करेन्सी, मुद्रा
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : रेल्वे किंवा ट्रक इत्यादीद्वारे पाठविला जाणार्‍या मालाची पावती जी दाखवून माल घेतला जातो.

ಉದಾಹರಣೆ : पटना रेल्वे स्थानकावर चलन दाखवून मामांनी आपले सामान घेतले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

रेल या ट्रक आदि के द्वारा भेजे जाने वाले माल की वह रसीद जिसे दिखाने से पाने वाले को वह माल मिलता है।

पटना रेलवे स्टेशन पर चलान दिखाकर मामाजी ने पार्सल प्राप्त किया।
चलान, चालान, बिलटी

A receipt given by the carrier to the shipper acknowledging receipt of the goods being shipped and specifying the terms of delivery.

bill of lading, waybill
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।