ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ चन्ना ढोक ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.
೧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढोक, पिशव्या ढोक, पिशव्या ढोकरू, मोठा बुजा, मोठा भुजा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लगभग चार फुट ऊँचा, काली और मोटी चोंच वाला,जांघिल की जाति का एक पक्षी।

लोहारजंग झील,नदी और सरोवर के पास रहता है।
लोह सारंग, लोहारजंग

Large mostly Old World wading birds typically having white-and-black plumage.

stork
೨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : चाम ढोक भातशेतात आढळतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चाम ढोक, ढोक, मोठा ढोक, रंगीत करकोचा, रंगीत ढोक, रंगीत ढोकरी, रात्या तांब, लाल चनक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

खाकी रंग की एक बड़ी चिड़िया।

कुछ लोग जाँघिल का शिकार करते हैं।
कठसारंग, जंघिल, जाँघिल, जांघिल
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।