ಅರ್ಥ : शरीराची रचना किंवा बांधणी.
ಉದಾಹರಣೆ :
चोराच्या अंगयष्टीबद्दलची दूरदर्शनावर माहिती दिली गेल्याने त्याला पकडणे सोपे गेले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगकाठी, अंगयष्टी, बांधा, शरीरकाठी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर की गठन या बनावट।
अपराधी के क़द काठी का ब्योरा दूरदर्शन पर दिया जा रहा है ताकि वह असानी से पकड़ा जा सके।