ಅರ್ಥ : एखाद्याला अधिक जास्त महत्त्व देणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईने लहान भावाला खूपच चढवले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढवणे
ಅರ್ಥ : एखादा पातळ पदार्थ दुसर्या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे.
ಉದಾಹರಣೆ :
रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढवणे