ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण.
ಉದಾಹರಣೆ : हातावरील चटका अजून बरा झाला नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डाग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
धातु के गरम टुकड़े से दागने के कारण शरीर पर पड़ा हुआ चिह्न या निशान।
ಅರ್ಥ : पोळल्यामुळे होणारी तात्कालिक वेदना.
ಉದಾಹರಣೆ : कुकरचा चटका बसला.
ಅರ್ಥ : हरभर्याची डाळ वाटून दही व ओल्या मिरच्या घालून करतात ते तोंडीलावणे.
ಉದಾಹರಣೆ : भाकरीबरोबर चटका चांगला लागतो.
ಸ್ಥಾಪನೆ