ಅರ್ಥ : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कलह, कुरबूर, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।ಅರ್ಥ : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.
ಉದಾಹರಣೆ :
विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।
जादूगर ने चकमक से आग पैदाकर ग्रामीणों को आश्चर्यचकित कर दिया।A piece of flint that is struck to light a fire.
firestoneಅರ್ಥ : वाद किंवा तंटा होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
जंगलात डाकूंबरोबर चकमक झाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भिड़ने की क्रिया या भाव।
जंगल में डाकुओं से मुठभेड़ हो गई।