ಅರ್ಥ : चंद्राप्रमाणे जिचे मुख आहे अशी.
ಉದಾಹರಣೆ :
त्या चंद्रमुखी मुलीला एकदा भेटण्याची उत्कट इच्छा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इंदुवदना, चंद्रवदना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
चंद्रमा के समान मुख वाली।
उस चंद्रमुखी लड़की से एक बार मिलने की उत्कट इच्छा है।