ಅರ್ಥ : एकाच ठिकाणी काही काळासाठी पुन्हा पुन्हा येणे.
ಉದಾಹರಣೆ :
एकटी असली की हा विचार तिच्या मनात घोळतो
ಅರ್ಥ : एखाद्या द्वव पदार्थात दुसरा एखादा पदार्थ घालून ते एकत्र होण्यासाठी हलवणे.
ಉದಾಹರಣೆ :
सरबत बनवताना तिने साखर चांगली घोळली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी द्रव पदार्थ में कोई वस्तु हिलाकर मिलाना।
हम शरबत बनाने के लिए पानी में शक्कर घोलते हैं।