ಅರ್ಥ : घोडा या प्राण्याची मादी.
ಉದಾಹರಣೆ :
रामरावांनी एक काळ्या रंगाची घोडी पाळली आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.
ಉದಾಹರಣೆ :
फळ्याचा घोडा कुठे आहे?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घोडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :