ಅರ್ಥ : बंदुकीतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष, हा दाबला असता बंदुकीचा बार उडतो.
ಉದಾಹರಣೆ :
शिकार्याने नेम धरून बंदुकीचा चाप ओढला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चाप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
ಉದಾಹರಣೆ :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अश्व, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।ಅರ್ಥ : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.
ಉದಾಹರಣೆ :
फळ्याचा घोडा कुठे आहे?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घोडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :