ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे.
ಉದಾಹರಣೆ :
कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या निश्चित सीमा,स्थान इत्यादींत जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
साप बिळात शिरला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रवेश करणे, शिरणे