ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जायफळ इत्यादी औषधे उगाळून त्यात दूध घालून तान्ह्या मुलास पाजावयाचे मिश्रण.
ಉದಾಹರಣೆ : घुटी पाजल्यास बाळ गुटगुटीत होते
ಅರ್ಥ : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
ಉದಾಹರಣೆ : बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुटी, बाळकडू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बच्चों को पाचन के लिए पिलाई जाने वाली दवा।
ಸ್ಥಾಪನೆ