ಅರ್ಥ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
ಉದಾಹರಣೆ :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडवणे, उडविणे, उधळणे, उधळपट्टी करणे, वायफळ खर्च करणे
ಅರ್ಥ : असलेल्या ठिकाणाहून दूर करणे.
ಉದಾಹರಣೆ :
हा विचार मनातून आधी घालव.
ಅರ್ಥ : जाईल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तु आपल्या सुट्या कश्या घालवशील.
ಅರ್ಥ : डाग इत्यादी स्वच्छ करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईने कपड्यावरचा डाग घालवण्याचा खूप प्रयत्न केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घालविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Make clean by removing dirt, filth, or unwanted substances from.
Clean the stove!.