ಅರ್ಥ : शरीरावर वस्त्र,आभूषण इत्यादी धारण करणे.
ಉದಾಹರಣೆ :
समारंभात जाण्यासाठी तिने चांगले कपडे घातले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
भाजीत मीठ टाक
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी वस्तू दुसर्या एखाद्यामध्ये टाकून गती थांबवणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने माझ्या मार्गात काठी घातली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्यास दागिने किंवा कपडे इत्यादी चढवणे/घालणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईने आपल्या मुलीला दागिने घातले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
ಉದಾಹರಣೆ :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आच्छादणे, छप्पर घालणे, मांडव घालणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।