ಅರ್ಥ : घामाने डबडबलेला.
ಉದಾಹರಣೆ :
लांबून पळत आल्यामुळे तो घामाघूम झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घामघूम, घामाघूम, घामाझोकळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो पसीने से भीगा हुआ हो।
पसीने से तर व्यक्ति थोड़ा आराम करने के बाद फिरसे काम में जुट गया।ಅರ್ಥ : घामाने किंवा उन्हाने जीव कासावीस किंवा बेचैन झालेला.
ಉದಾಹರಣೆ :
वाळवंटात फिरून फिरून तो घामाघूम झाला.
वाळवंटात घामेले प्राणी सावलीच्या शोधात भटकत असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :