ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ घाबरणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

घाबरणे   क्रियापद

೧. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : भीती वाटणे.

ಉದಾಹರಣೆ : वाघाला समोर पाहून तो भ्यायला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भिणे, हबकणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी चीज़ का डर होना।

भूतों की कहानी सुनकर वह डर गया।
अपडरना, डरना, डरपना, भयभीत होना, सँकाना, हुड़कना
೨. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

ಅರ್ಥ : काहीतरी अनिष्ट घडेल किंवा नुकसान होईल अशा शंकेने व्याकूळ होणे.

ಉದಾಹರಣೆ : परीक्षेत नापास तर होणार नाही या विचारानेच मी घाबरून गेले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भयभित होणे, भिणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अनिष्ट या हानि की आशंका से आकुल होना।

परीक्षा में असफल न हो जाँऊ यह सोचकर मैं डर रही थी।
डरना

Be afraid or feel anxious or apprehensive about a possible or probable situation or event.

I fear she might get aggressive.
fear
೩. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : एखादे कार्य करीत असताना काही कारणामुळे अडखळणे.

ಉದಾಹರಣೆ : बोलता बोलता तो अचानक गोंधळला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गडबडणे, गांगरणे, गोंधळणे, चक्रावणे, त्रेधा उडणे, बावरणे, भांबावणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

क्रम भ्रष्ट होना।

बोलते-बोलते वह अचानक गड़बड़ा गया।
अटपटाना, गड़बड़ाना

Mix up or confuse.

He muddled the issues.
addle, muddle, puddle
೪. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : भय किंवा दुःखाने मन विचलित होणे.

ಉದಾಹರಣೆ : काही विपरीत तर घडणार नाही या शंकेने मन घाबरत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भिणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भय या दुख से मन चंचल होना।

किसी अनिष्ट की आशंका से मन घबरा रहा है।
घबड़ाना, घबराना

Be overcome by a sudden fear.

The students panicked when told that final exams were less than a week away.
panic
೫. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट किंवा घटना इत्यादींमुळे घाबरून जाणे.

ಉದಾಹರಣೆ : गावात नरभक्षक वाघ आल्याची बातमी ऐकताच सर्वजण भयभीय झाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : भयभीत होणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी बात या घटना आदि से डरना या घबड़ा जाना।

गाँव में नरभक्षी शेर के आने की ख़बर सुनकर सभी लोग आतंकित हो गए हैं।
अरबराना, आतंकित होना, घबड़ाना, घबराना, भयभीत होना

Be overcome by a sudden fear.

The students panicked when told that final exams were less than a week away.
panic

घाबरणे   नाम

೧. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : अशांत होणे.

ಉದಾಹರಣೆ : औषध घेतल्यापासून माझा जीव घाबरतोय.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाबराघुबरा होणे, बैचेन होणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।