ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ घसा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

घसा   नाम

೧. नाम / भाग

ಅರ್ಥ : पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.

ಉದಾಹರಣೆ : घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गळा, नरडे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गले की नली जिससे खाना-पानी पेट में जाता है।

बहुत चिल्लाओगे तो घेघा दबा दूँगा।
घेंघा, घेघा, घेटू, टेटुआ

The passage to the stomach and lungs. In the front part of the neck below the chin and above the collarbone.

pharynx, throat
೨. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

ಅರ್ಥ : मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो.

ಉದಾಹರಣೆ : समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कंठ, गळा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गले की वे नलियाँ जिनसे भोजन पेट में उतरता है और आवाज़ निकलती है।

समुद्र मंथन से निकले विष का पान करने से भगवान शिव का कंठ नीला हो गया।
कंठ, कण्ठ, गला, घाँटी, हलक, हलक़

The passage to the stomach and lungs. In the front part of the neck below the chin and above the collarbone.

pharynx, throat
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।