ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ घरफोडी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

घरफोडी   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : घराची भिंत इत्यादी फोडून चोरी करण्याचे काम.

ಉದಾಹರಣೆ : चोराने घरफोडी करून घरातली सर्व सामान नेले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सेंध मारने का काम।

चोर सेंधमारी करके घर का सारा सामान उठा ले गए।
नकबजनी, नक़बज़नी, सेंधमारी

Trespassing for an unlawful purpose. Illegal entrance into premises with criminal intent.

break-in, breaking and entering, housebreaking
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : घराची भिंत इत्यादी फोडून किंवा भोक पाडून केलेली चोरी.

ಉದಾಹರಣೆ : घरफोडी केल्याच्या आरोपात पकडलेला चोर पोलिसांच्या तावडीतून सुटला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चोर द्वारा दीवार में सूराख़ बनाकर की जाने वाली चोरी।

सेंध के ज़ुर्म में पकड़ा गया चोर पुलिस की चंगुल से भाग गया।
सेंध
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।