ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ घडा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

घडा   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे.

ಉದಾಹರಣೆ : घड्यात पाणी भरून ठेवले आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुंभ, घट, घागर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पानी भरने या रखने का एक बर्तन।

खाली कलश में जल भर दो।
कलश, कलशा, कलसा, घट, घैला, निप

A large vase that usually has a pedestal or feet.

urn
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.

ಉದಾಹರಣೆ : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कलश, घट, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।

विवाह के समय मंगल कलश स्थापित किया जाता है।
कलश, कलसा, मंगल कलश, मंगल घट, मंगलकलश, मंगलघट
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : अंत्येष्टिक्रियेच्या वेळी पिंपळाच्या झाडावर ठेवण्याचे मडके.

ಉದಾಹರಣೆ : घडा फोडण्याचा अधिकार फक्त महाब्राह्मणालाच आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : घट, मडके


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह घड़ा जो मृतक की क्रिया में पीपल में बाँधा जाता है।

महाब्राह्मण ही घंट फोड़ने के अधिकारी हैं।
घंट, घण्ट
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।