ಅರ್ಥ : बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घडण, निर्माण, निर्मिती, रचना, सर्जन, सृजन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
रचने या बनाने की क्रिया या भाव।
धर्म ग्रन्थों के अनुसार जगत की रचना ब्रह्मा द्वारा की गई है।ಅರ್ಥ : एखाद्या स्थळी व काळी घडणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
या पुस्तकात सध्याच्या राजकीय घटनांकडे लक्ष वेधले आहे.
आजच्या चमत्कारीक घटनेने सर्वच थक्क झाले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A single distinct event.
incidentಅರ್ಥ : एखाद्या देशाच्या, राज्याच्या, संस्थेच्या अंतरव्यवस्थेची कारभाराची नियमावली.
ಉದಾಹರಣೆ :
अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची घटना बनवण्यात आली आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : राज्यघटना, संविधान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह विधान या कानून जिसके अनुसार किसी राज्य,राष्ट्र या संस्था का संघटन,संचालन और व्यवस्था होती है।
भारतीय संविधान को बनाने में दो वर्ष ग्यारह माह और अठारह दिन लगे थे।Law determining the fundamental political principles of a government.
constitution, fundamental law, organic law